Skip to content
Home » या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे | Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे | Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics

  • Bhajan

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे | Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics :->jai

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे | Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics

या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे चंचल वारा
या जल धारा
भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही
रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे
या जन्मावर या जगण्यावर
हळवे ओठ स्मरावे.
रंगाचा उघडूनिया पंखा
सांज कुणी ही केली काळोखाच्या दारा वरती
नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे
येथे भान हरावे.
बाळाच्या चिमण्या ओठांतून
हाक बोबडी येते
वेली वरती प्रेम प्रियेचे
जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी
साजणा साठी
गाणे गात झुरवे.
ह्या ओठांनी चुंबन घेईन
हजारदा ही माती
अनंत मरणे झेलून घ्यावी
इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पणावरती
अवघे विश्व तरावे.

Must read

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!